कोवीड लसीकरण प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सध्या कोविन पोर्टलवर एका मोबाईल नंबरवर चार सदस्यांचे लसीकरण करणे शक्य होते. ती मर्यादा वाढवून आता एका नंबरवरुन सहा सदस्यांचे लसीकरण करणे शक्य झाले आहे.
लसीकरणासाठी नोंदणी केलेला मोबाईल नंबर कसा बदलावा?
WhatsApp वरुन देखील लसीकरणासाठी नोंदणी करा.
कोवीड लसीकरण साठी नोंदणी
कशाप्रकारे करावी? यासाठी खालील
व्हिडीओ पहा.
0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.