आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
त्यांनतर येणाऱ्या स्क्रीनवर आपला epic नंबर म्हणजे मतदान कार्ड क्रमांक टाकून सर्च करा.
आपणास मतदान केंद्रस्तरिय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची माहिती दिसेल.
त्याखाली आपणास आपले मतदान केंद्र, विधानसभा मतदार संघ, लोकसभा मतदार संघ इत्यादी माहिती दिसेल.



0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.