Download electoral roll मतदार यादी डाऊनलोड करा



मित्रांनो, कोणतीही निवडणूक म्हटली की आपणास मतदार यादीची आवश्यकता असते. नवीन मतदार नोंदणी, मयत मतदार वगळणी या कारणांमुळे वेळोवेळी मतदार यादी मध्ये बदल होत असतो. आजच्या लेखात आपण आपल्या गावाची मतदार यादी पीडीएफ स्वरूपात कशी डाऊनलोड करावी याविषयी माहिती पाहणार आहोत.

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी या लेखाच्या शेवटी दिलेल्या बटणावर क्लिक करा. 

त्यांनतर आपल्यासमोर आलेल्या स्क्रीनवर जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ड्रॉप डाऊन लिस्ट मधून सिलेक्ट करा.

खाली दिलेल्या ठिकाणी बाजूला दिसत असलेला कॅपचा कोड व्यवस्थित भरा.

त्यांनतर त्या मतदार संघातील सर्व यादी भाग आपणास खाली दिसतील.

आपणास हव्या असलेल्या यादी भागावर क्लिक करून आपण मतदार यादी डाऊनलोड करू शकता.




Post a Comment

0 Comments