शिक्षक / पदवीधर मतदासंघाची मतदार यादी येथे डाऊनलोड करा.


महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या (vidhanparishad) 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. यापूर्वी या निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. 


शिक्षक व पदवीधर मतदार संघाची मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.




लिंक वर क्लिक केल्यानंतर वरील प्रमाणे स्क्रीन दिसेल त्यामध्ये मतदार यादीची भाषा निवडा त्यानंतर त्यातील तुम्हाला शिक्षक / पदवीधर यापैकी ज्या मतदारसंघांची यादी पाहिजे तो मतदार संघ निवडा.त्यांनंतर आपला विभाग आणि जिल्हा निवडा त्यानंतर आपल्यासमोर आपल्या जिल्ह्यातील सर्व part दिसतील. याठिकाणी आपणास आपणास हव्या असलेल्या part ची मतदार यादी pdf स्वरूपात डाउनलोड करु शकता.


Post a Comment

0 Comments