YCMOU B.Ed. 2024-26 शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) २०२४-२६


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P80)

प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२४-२६

प्रवेश-पात्रतेच्या अटी

(१) डी.एड./डी.टी.एड./डी.एल.एड. डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.

(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण.

 (३) प्रक्रिया शुल्क - खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- 


सेवांतर्गत बी.एड.(P80) शिक्षणक्रम 2024-26 प्रवेश वेळापत्रक

यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-26 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी. (P80) शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दि. 18 ऑक्टोबर, 2024 पासून सुरू होत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे-

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक  - दि. 18/10/2024

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक - दि. 22/10/2024 (रात्री 11.59 वा. पर्यंत)

अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत - दि. 23/10/2024

ऑनलाईन नोंदणीसाठी येथे क्ि क करा

माहीतीपुस्तीका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्ि लक करा

ऑनलाईन प्रवेशासाठी, इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac व http://ycmou.ac.in या संकेतस्थळाना भेट द्यावी.


Post a Comment

0 Comments