महावाचन उत्सव 2024 चे प्रमाणपत्र अशा प्रकारे डाऊनलोड करा. Mahavachan Utsav 2024 certificate Download

महावाचन उत्सव 2024 मध्ये सहभागी विद्यार्थांना मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षण मंत्री यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 


तरी  संबंधित शाळांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र  उपलब्ध करून द्यावे.

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. 

पुढील लिंक वर क्लिक करा.

https://mahavachanutsav.org/authority-landing

त्यानंतर युजर लॉगिन या टॅब वर क्लिक करून लॉगिन करा. (येथे शाळेचा आयडी व पासवर्ड वापरावा.)

खाली रिपोर्ट या ऑप्शन मध्ये सहभागी विद्यार्थ्यांची नावे दिसतात.

त्यामध्ये सर्वात शेवटचा कॉलम सर्टिफिकेट असा आहे. 

त्याखालील जनरेट सर्टिफिकेट या बटन वर क्लिक करून सर्टिफिकेट जनरेट करून घ्या. 

सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल त्या खालील डाउनलोड सर्टिफिकेट या बटणावर  क्लिक करून आपण सदर विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

Post a Comment

0 Comments