UDISE PLUS 2023-24 नवीन विद्यार्थी कशाप्रकारे Add करावे?

यु-डायस प्लस प्रणालीतील SDMS पोर्टलवर सन 2023-24 नव्याने इयत्ता पहिली दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद करणे आवश्यक आहे.


खालील व्हिडिओ मधून आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील.

1) नवीन विद्यार्थी कशाप्रकारे नोंदवावे?

2) आधार नंबर नसलेले विद्यार्थी कशाप्रकारे नोंदवावे?

3) मोबाईल क्रमांक नसलेले विद्यार्थी कशाप्रकारे नोंदवावे?

4) General Profile, Enrollment profile, Facility Profile कशाप्रकारे भरावी?

5) Complete Data कसा करावा?
👇👇👇👇👇👇






Post a Comment

0 Comments