मुलांसाठी खास - ऐतिहासिक चित्रपट - आजचा चित्रपट छत्रपती शिवाजी (1952)



मुलांना यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मनोरंजनातून शिक्षण व्हावे म्हणून आजपासून दिवाळी सुट्टी संपेपर्यंत आम्ही मुलांसाठी दररोज एका ऐतिहासिक चित्रपटाची लिंक येथे देणार आहोत. नक्की आपल्या विद्यार्थ्यांना दाखवा.

खालील चित्रपट पाहण्यासाठी नावावर क्लिक करा.


आजचा चित्रपट आहे भालजी पेंढारकर निर्मित 'छत्रपती शिवाजी (१९५२)'

(खाली व्हिडिओ दिसत नसल्यास त्यावर क्लिक करा. आपण youtube वर redirect व्हाल आणि आपणास चित्रपट पाहता येईल.)


(सदर माहिती ही केवळ वाचकांच्या मदतीसाठी असून कोणत्याही कायदेशीर बाबीसाठी ग्राह्य नाही.)

Post a Comment

0 Comments