Udise plus मध्ये जे विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेलेत त्याची माहिती अपडेट करताना left school with tc ऐवजी studying in same school अशी नोंद केली असेल व शाळा माहिती finalize केली असेल तर अशा विद्यार्थ्यांचा National code copy करून डाव्या बाजूच्या Transfer certificate module वर क्लिक करून National code टाकून Go वर क्लिक करा नंतर left school already with tc वर क्लिक करा. त्यानंतर Confirm करा. शाळा सोडल्याचा दिनांक व captcha code व remarks मध्ये parrent request टाकून Submit करा.
समोरची शाळा आता त्या विद्यार्थ्याला Import करू शकेल.
(वर्ग 1 ते 8 मधील विद्यार्थी शाळाबाह्य ठेवता येत नाही त्यामुळे खालील सूचना केवळ वर्ग 9 पेक्षा वरच्या वर्गासाठी गृहीत धरावी. )
जे विद्यार्थी सतत गैरहजर आहेत त्यांच्यासाठी inactive बटन वापरा. आणि शिक्षणाच्या प्रवाहातुन बाहेर पडलेले म्हणजे शाळाबाह्य झालेले विद्यार्थी Drop out करा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.
👇👇👇👇👇👇
0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.