पगारवाढ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आजच्या शासननिर्णयाने राज्य शासकीय कर्मच्याऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून 34 टक्के वरुन 38 टक्के करण्यात आला आहे.
सदर महागाई भत्ता वाढीनंतर तुमचा पगार किती असणार आहे?
तुमच्या पगारात कितीने वाढ झाली?
हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्याठिकाणी आजचे बेसिक टाका आणि GO बटनावर क्लिक करा. आपणास आपला पगाराचा हिशोब दिसेल.
पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.