मुलांसाठी खास - ऐतिहासिक चित्रपट - जय भवानी Jay Bhawani 1947

मुलांना यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मनोरंजनातून शिक्षण व्हावे म्हणून दिवाळी सुट्टी संपेपर्यंत आम्ही मुलांसाठी दररोज एका ऐतिहासिक चित्रपटाची लिंक येथे देणार आहोत. नक्की आपल्या विद्यार्थ्यांना दाखवा.

मागील चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटाच्या नावावर क्लिक करा.

छत्रपती शिवाजी 1952

फर्जंद

आजचा चित्रपट आहे भालजी पेंढारकर निर्मित 'जय भवानी १९४७' 

👇👇👇👇👇👇👇👇👇



(सदर माहिती ही केवळ वाचकांच्या मदतीसाठी असून कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी मान्य नाही)


Post a Comment

0 Comments