मुलांना यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मनोरंजनातून शिक्षण व्हावे म्हणून दिवाळी सुट्टी संपेपर्यंत आम्ही मुलांसाठी दररोज एका ऐतिहासिक चित्रपटाची लिंक येथे देणार आहोत. नक्की आपल्या विद्यार्थ्यांना दाखवा.
मागील चित्रपट पाहण्यासाठी खाली दिलेल्या चित्रपटाच्या नावावर क्लिक करा.
आजचा लेटेस्ट चित्रपट आहे दिगपाल लांजेकर निर्मित 'फर्जंद Farzand (2018)'
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
सदर माहिती ही केवळ वाचकांच्या मदतीसाठी देण्यात आलेली आहे. कोणत्याही कायदेशीर बाबीसाठी मान्य नाही.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.