आपल्या गावाची किंवा प्रभागाची मतदार यादी PDF स्वरुपात कशी डाऊनलोड करावी ? | Download PDF Electoral Roll (Partwise) | Download Voter List

आपल्या गावाची किंवा प्रभागाची मतदार यादी PDF स्वरुपात कशी डाऊनलोड करावी ?


मित्रांनो, कोणतीही निवडणुक म्हटली की, आपणास मतदार यादीची आवश्यकता असते. नवीन मतदार नोंदणी, मयत मतदार वगळणी या कारणांमुळे वेळोवेळी मतदार यादीमध्ये बदल होत असतो. आजच्या लेखात आपण आपल्या गावाची मतदार यादी PDF स्वरुपात कशी डाऊनलोड करावी ? याविषयी माहीती पाहणार आहोत.

मतदार यादीत आपले नाव ऑनलाईन कसे शोधावे ? | Find Name in Voter List |

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

मतदार यादी कशाप्रकारे डाउनलोड करावी हे समजून घेण्यासाठी वरील विडिओ पहा.

मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

        District  (जिल्हा)

Assembly Constituency  (विधानसभा क्षेत्र)

        Part  (आपल्या गावाचा किंवा प्रभागाचा यादी भाग क्रं.)

  • त्यानंतर कॅप्चा टाकुन Open PDF  बटनवर क्लिक करावे.
  • आपणास आपण प्रविष्ट केलेल्या यादी भाग क्रमांकाची यादी PDF स्वरुपात दिसेल.
  • ती आपण डाऊनलोड करुन घेऊ शकता.

 मोबाईल द्वारे मतदार यादीत नावनोंदणी कशाप्रकारे करावी?

Post a Comment

0 Comments