महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२१ परीक्षा परिषदेमार्फत दि.१०
ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच दिवशी आयोजित
करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि.०२/०८/२०२२ ते
२५/०८/२०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.
मात्र आता ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि.०५ सप्टेंबर २०२१ मुदतवाढ देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ची नोंदणी व अर्ज कसा भरावा. How to Apply For MahaTET 2021
सदर परीक्षेकरीता ज्या उमेदवारांचे
आवेदन प्रलंबित असेल/आवेदनपत्र भरले नसेल अशा उमेदवारांनी दि.०५ सप्टेंबर २०२२
पर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुणे यांचे वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.