सन 2019-20 व 2020-21 च्या संचमान्यतेसाठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अशाप्रकारे भरा.

सन 2019-2020 व 2020-21 च्या संचमान्यतेसाठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यास पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यामध्ये दि 1.10.2019 व 01.10.2020 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती शाळेने भरावयाची आहे.

सन 2019-2020 संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.

  • school portal ओपन करा.
  • school portal वरून संच मान्यता यावर क्लिक करून Login व्हा.
  • Login साठी User name शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा
  • Login करून Working Post या मेनूमध्ये Back log Entry for Teaching And Non Teaching Staff वर क्लिक करा.
  • त्यानंतर सन 2019-20 निवडा.
  • त्यानंतर Add Working Teaching Staff मधील category निहाय 01.10.2019 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update Finalize करा.
  • त्यानंतर Add Working Non Teaching Staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 01.10.2019 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा नंतर update finalize करा.

 

सन 2020-21 संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.

  • school portal ओपन करा.
  • school portal वरून संच मान्यता यावर क्लिक करून Login करा.
  • Login साठी User name शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा.
  • Login करून Working Post या मेनूमध्ये working Non Teaching Staff वर क्लिक करा.
  • त्यानंतर सन 2020-21 निवडावे.
  • त्यानंतर Add Working Non Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 01.10.2020 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update finalize करा.
  • त्यानंतर Working Post मधून Add Working Teaching staff  हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर सन 2020-21 निवडा.
  • त्यानंतर Working Teaching staff  मधील category निहाय 01.10.2020 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update Finalize करा...

Post a Comment

0 Comments