Add New Student On SDMS Portal इयत्ता दुसरी ते दहावी मधील विद्यार्थी add कसे करावे

UDISE PLUS SDMS पोर्टल वर शाळा लॉगिन मधून यापूर्वी केवळ इयत्ता पहिली मधील विद्यार्थी Add करता येत होते. मात्र आता इयत्ता दुसरी ते दहावी मधील विद्यार्थी देखील शाळा लॉगिन मधून Add करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता दुसरी ते दहावी मधील जे विद्यार्थी यापूर्वी काही कारणांमुळे नोंदणी करता आले नाही. अशा विद्यार्थ्यांची नोंदणी आता करणे शक्य होत आहे. इयत्ता दुसरी ते दहावी मधील विद्यार्थ्यांची नोंदणी मोबाईलच्या सहाय्याने कशाप्रकारे करावी यासाठी आमच्या यूट्यूब चैनल वर खालील व्हिडिओ देण्यात आला आहे. सदर व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या कृती करून आपण इयत्ता दुसरी ते दहावी मधील यापूर्वी नोंदणी न झालेले विद्यार्थी Add करू शकता.



Post a Comment

0 Comments