Inspire Award MANAK Registration, Reset password, Nominations Process


खालील व्हिडिओच्या माध्यमातून आपणास इन्स्पायर अवार्ड मानक पोर्टलवर 
👉नवीन असलेल्या शाळांनी नोंदणी कशा पद्धतीने करावी?
👉यापूर्वी नोंदणी झालेल्या शाळांनी त्यांचा युजर आयडी व पासवर्ड कशा पद्धतीने रिसेट करावा?
👉विद्यार्थी नॉमिनेशन कसे पूर्ण करावे?
याविषयीची माहिती मिळणार आहे. त्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
👇👇👇👇👇👇👇👇👇



Post a Comment

0 Comments