शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबतचे निर्देश आज ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. त्यानुसार कार्यरत शिक्षकांना प्रचलित बदली धोरण व शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/ १७४/टिएनटि-१, दि. २१.६. २०२३ नुसार बदलीची संधी उपलब्ध झाली आहे.
दि. २१ जून २०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.