सर्वेक्षणाच्या वेळी APP मध्ये कुटुंबाची माहिती घेतल्यानंतर शेवटी माहिती देण्याऱ्याच्या स्वाक्षरीचा फोटो घेऊन तो अपलोड करावयाचा आहे तथापि काही वेळा सही केलेल्या पूर्ण कागदाचा फोटो घेऊन अपलोड केला जात असल्याने Form अपलोड होण्यास अडचणी येतात त्याकरीता गोखले इन्स्टिट्यूट मार्फत प्राप्त विनंतीनुसार पुढील सूचना प्रगणकापर्यंत पोहोचविण्यात याव्यात.
१. फक्त स्वाक्षरीचा फोटो घ्यावा. पूर्ण कागदाचा घेऊ नये.
२. फोटो घेताना कॅमेरा Setting High Resolution असू नये Low Resolution असावे.
३. फॉर्म भरण्याकरिता मोबाईल मध्ये किमान २ GB Mombery Free असणे आवश्यक आहे.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.