सर्वेक्षणाकरिता वापरण्यात येणा-या Software application चे अद्ययावत version तयार करण्यात आले आहे. हे नवीन Application उद्या दि. २८ जानेवारी २०२४ पासून सर्वेक्षणासाठी वापरण्यात यावे. त्याकरिता सर्वेक्षणासाठी चालु Application uninstall करून नव्याने Application install करणे आवश्यक आहे. चालु Application uninstall करण्यापुर्वी सर्व्हेचा आधीचा पुर्ण Data Sync झाल्याची खात्री करून Application uninstall करण्याच्या सुचना प्रगणाकांना देण्यात याव्यात. नवीन Application software download करण्यासाठी ई-मेलद्वारे link पाठविण्यात येईल.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.