मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण


महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या (Maharashtra) नियोजनानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवारपासून (दि. 23 जानेवारी) सुरू करण्यात येणार आहे.

सदर सर्व्हेक्षण संदर्भांत महत्वाचे प्रपत्र खालील लिंक वरून आपणास डाउनलोड करता येईल.







Post a Comment

0 Comments