आंतरजिल्हा बदली बाबत शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. सन 2022 मध्ये अर्ज भरलेल्या परंतु रिक्त जागेअभावी बदली न झालेल्या शिक्षकांची टप्प्या टप्प्याने बदली होणार आहे. त्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने सुचनापत्र सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवले आहे.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.