SSC Result 2023 | दहावीचा निकाल येथे पहा.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील.


किंवा खालील लिंक वर देखील आपणास दहावीचा निकाल पाहता येईल.


शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल खालील लिंक वर पाहता येईल.

Post a Comment

0 Comments