जिल्हा परिषद शिक्षकांची सन 2022 ची बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. बदली झालेल्या शिक्षकांपैकी न्यायालयीन प्रकरणात स्थगितीत दिलेल्या शिक्षकां व्यतिरिक्त उर्वरित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात आज ग्रामविकास विभागाने निर्देश दिले आहेत.
Copyright © 2026 talekarsir All Right Reserved
0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.