राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटी- 2023 ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
Click here to Download Admit card of MHTCET (PCM GROUP) 2023

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.