माध्यमिक शाळांमधील शिक्षक वर्षानुवर्षे एकाच शाळेत काम करतात त्यामुळे त्यांची गुणवत्ता चांगली असते असा जावईशोध शिक्षणमंत्री मा. दीपक केसरकर यांनी लावला आहे. त्यामुळे यानंतर जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या बंद करण्याचे विचाराधीन असून त्याबाबत कॅबिनेट मध्ये विषय मांडू आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले आहे. बघा बातमी.
0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.