( Important Notice / महत्वपुर्ण सूचना – सदर नोंदी ह्या विविध Tools टुल्स चा वापर करुन टाइप करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे व्याकरणदृष्ट्या चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. )
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विषय - मराठी
1 आपले विचार, अनुभव, भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो
8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
9 लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
12 स्वत:हून प्रश्न विचारतो
13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो
14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
20 भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो
21 बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके इ. वाचतो व इतरांना माहिती सांगतो
22 ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष
काढतो
23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
25 शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, बोधवाक्ये इ. चा लेखनात वापर करतो
26 अवांतर वाचन करतो
27 गोष्टी, कविता, लेख, वर्णन इ. स्वरूपाने लेखन
करतो
28 मुद्देसूद लेखन करतो
29 शुद्धलेखन अचूक करतो
30 अचूक अनुलेखन करतो
31 स्वाध्याय अचूक सोडवितो
32 स्वयंअध्ययन करतो
33 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
34 संग्रहवृत्ती जोपासतो
35 नियम, सुचना, शिस्त यांचे पालन करतो
36 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
37 लेखनाचे नियम पाळतो
38 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
39 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात
उपयोग करतो
40 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो
41 पाठातील शंका विचारतो
42 हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
44 वाचनाची आवड आहे
45 कविता चालीमध्ये म्हणतो
46 अवांतर वाचन, पाठांतर करतो
47 सुविचाराचा संग्रह करतो
48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
50 बोधकथा सांगतो
51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
अडथळ्याच्या
– नोंदी विषय - मराठी
१) लेखन करताना भरपूर चूका करतो.
२) प्रकट वाचन व मौन वाचन करता येत नाही.
३) दिलेल्या सूचना समजून घेत नाही.
४) इतरांशी संवाद साधू शकत नाही.
५) बोलताना शब्द व वाक्य चुकीचे वापरतो.
६) बोलण्याची भाषा रागीट आहे.
७) स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.
८) दिलेल्या चिञाचे वर्ण करता येत नाही.
९) वाक्य वाचन करताना जोडशब्दाचे वाचन करता येत
नाही.
१०) मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही
११) दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती सांगता
येत नाही.
१२) इतरांशी मोकणेपणाने संवाद साधता येत नाही.
१३) बोलताना शब्द, वाक्य यावर तरतम्य ठेवत नाही.
१४) इतरांशी बोलताना संबोध चूकीचे वापरतो.
१५) सुचवलेला कथा प्रसंग स्वतःच्या भाषेत सांगता
येत नाही.
१६) सुचवलेली कथा चुकीच्या पध्दतीने सांगतो.
१७) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
१८) सुचवलेल्या गीत, कविताचे गायन करता येत
नाही.
१९) शब्द, वाक्य वाचन करताना चूका करतो.
२०) सुचवलेल्या मजकुराचे सादरीकरण करता येत
नाही.
२१) वर्गकार्यात सहभागी होत नाही.
२२) दिलेला अभ्यास वर्गकार्य वेळेत सादर करत
नाही.
२३) लेखन करताना जोडशब्द लेखन करता येत नाही.
२४) दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करत
नाही.
२५) अवांतर वाचनाची सवय नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विषय - हिंदी
1) सामान्य सूचनाओ को समझता है
2) स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है
3) वर्णोका योग्य उच्चारण करता है
4) चित्रो को देखकर शब्द कहता है
5) रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है
6) सुनी हुई बाते समझ लेता है और दोहराता है
7) स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है
8) पाठयांश का आशय समझता है
9) गीत और कविताए कंठस्थ करता है
10) मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है
11) अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है
12) मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है
13) हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद
करता है
14) मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता है
15) पाठयांश को समझतापूर्वक पढता है
16) मौनवाचन समझतापूर्वक करता है
17) हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता
है
18) लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
19) नाटयीकरण, वार्तालाप में भाग लेता है
20) पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है
21) समाचारपत्र पढता है
22) सुसष्ट और शुद्ध लेखन करता है
23) दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है
24) परिचित विषयपर निबंध लेखन करता है
25) दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है
26) हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता है
27) हिंदी भाषा के प्रति रुचि रखता है
28) हिंदी में कहानी सुनाता है
29) अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता है
30) शुद्धलेखन समझतापूर्वक करता है
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
अडथळ्याच्या-
नोंदी विषय - हिंदी
1) सामान्य सूचनाओ को समझता नही |
2) स्पष्ट तथा उचित उच्चारण नही करता|
3) वर्णोका योग्य उच्चारण नही करता |
4) चित्रो को देखकर शब्द नही कहता |
5) रुचि एवं आनंदपूर्वक कविता नही सुनता
6) सुनी हुई बाते समझ नही लेता |
7) स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक नही
करता |
8) पाठयांश का आशय समझता नही|
9) गीत और कविताए कंठस्थ नही करता |
10) मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता नही |
11) अपने विचार हिंदी मे व्यक्त नही कर सकता |
12) मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप नही करता |
13) हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद
नही कर सकता |
14) मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक नही करता |
15) पाठयांश को समझतापूर्वक नही पढता|
16) मौनवाचन समझतापूर्वक नही करता |
17) हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान नही
लेता |
18) लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान नही लेता|
19) नाटयीकरण, वार्तालाप में भाग नही लेता |
20) पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री नही पढता |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विषय - इंग्रजी
१) Students listen
carefully.
२) He reads aloud and
carefully.
३) He speaks in
English.
४) He write down new words.
५) He participates in
chatting hour.
६) He tries to use new
words we learnt.
७) He reads poem in
rhyme.
८) He tries to make
new sentences.
९) He is able to ask
questions in English.
१०) He is able to
respond on questions in English.
११) He can express his
feelings.
१२) He participates in discussion.
१३) He tries to use idioms’
and proverbs.
१४) He is able to
deliver speech in English.
१५) He speaks politely
in English.
१६) He can express his
experiences in English.
१७) He can speak on
given topic.
१८) He uses various
describing words.
१९) He can speak boldly and
confidently.
२०) He takes
participation in every activity.
२१) He encourages other
students to speak in English.
२२) He can describe any
event.
२३) He is popular due to
speaking English.
२४) He frames simple
questions in English.
२५) He frames
meaningful sentences.
२६) Translates sentence from
English to mother tongue.
२७) He picks rhyming words
from poem.
२८) He is able to tell story
in English.
२९) He describes his
imagination.
३०) He prepares invitation
cards.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
अडथळ्याच्या – नोंदी विषय - इंग्रजी
1.
He doesn’t pay attention in teaching.
2.
He drops hard words while reading.
3.
He uses many Marathi words.
4.
He gives wrong answers.
5.
He is unable to participate in conversation.
6.
He doesn’t respond in English.
7.
He does not use proper words while speaking.
8.
He afraid to speak in English.
9.
He can‘t express his feelings in English.
10.
He is not eager to learn new words.
11.
He does not complete his homework.
12.
He uses Rough Language.
13.
He discourages other students.
14.
He can’t read loudly.
15.
He does not speak English.
16.
He can’t express his feelings.
17.
He is so shy to speak in English.
18.
He is so shy to ask questions in English.
19.
He can’t speak on given topic.
20.
He speaks roughly in English.
21.
He uses various dangerous words.
22.
He can’t’ speak boldly.
23.
He can’t’ speak confidently.
24.
He can’t describe simple events.
25.
He can’t takes participation in activity.
26.
He does not able to tell story.
27.
Sing rhymes in rough tone.
28.
He can’t describe his imagination.
29.
He is not able to prepare cards.
30.
Never describe picture in English.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विषय - गणित
१) बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
२) पाढे पाठांतर करतो
३) गुणाकाराने पाढे तयार करतो
४) संख्या अक्षरी लिहितो
५) अक्षरी संख्या अंकात मांडतो
६) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
७) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
८) तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
९) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
१०) विविध भौमितिक संबोध समजून घेतो
1१) गणितातील सूत्रे समजून घेतो
1२) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
1३) भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
1४) गणितीय चिन्हे ओळखतो
1५) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण
सोडवितो
१६) सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
१७) भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
१८) भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
१९) विविध परिमाणे समजून घेतो
२०) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात
रूपांतर करतो
२१) विविध राशींची एकके सांगतो
२२) विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
२३) उदाहरणे गतीने सोडवितो
२४) सांख्यीकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
२५) आलेखाचे वाचन करतो
२६) आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
२७) दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
२८) विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
२९) संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
३०) संख्या विस्तारीत रूपात लिहितो
3१) समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे
सोडवितो
3२) अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
3३) क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
3४) थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
3५) उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर
करतो
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
अडथळ्याच्या
– नोंदी विषय - गणित
१) बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेत नाही
२) पाढे पाठांतर करत नाही.
३) गुणाकाराने पाढे तयार करता येत नाहीत.
४) संख्या अक्षरी लिहता येत नाही.
५) अक्षरी संख्या अंकात मांडता येत नाही.
६) संख्याचे प्रकार सांगता येत नाही संख्या वाचन
करता येत नाही.
७) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करत नाही.
८) तोंडी उदाहरणाचे चूकीचे उत्तर देतो
९) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगता येत नाही.
१०) विविध भौमितिक संबोध समजून घेत नाही.
1१) गणितातील सूत्रे समजून घेत नाही.
1२) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढता येत नाही.
1३) भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगता येत नाहीत.
1४) गणितीय चिन्हे ओळखता येत नाहीत.
1५) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरणे
सांगता येत नाही.
१६) सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडविता येत नाही.
१७) भौमितिक आकृत्याची परिमिती काढता येत नाही.
१८) भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढता येत
नाही.
१९) विविध परिमाणे समजून घेत नाही.
२०) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात
रूपांतर करता येत नाही.
२१) विविध राशिची एकके सांगता येत नाही.
२२) विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगता येत नाही.
२३) उदाहरणे गतीने सोडवित नाही.
२४) सांख्यीकीय माहितीचे अर्थविवेचन करता येत नाही.
२५) आलेखाचे वाचन करता येत नाही.
२६) आलेखावरील माहिती समजून घेत नाही.
२७) दिलेल्या माहितीवरून आलेख काढता येत नाही.
२८) विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगता येत
नाही.
२९) संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगता येत नाही.
३०) संख्या विस्तारीत रूपात लिहिता येत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विषय - परीसर अभ्यास
१) अवकाशीय वस्तूंचे काञण गोळा करतो.
२) जलचक्राची आकृती काढतो.
३) परीसरातील अन्नसाखळी काढतो.
४) शेतीतील विवध साधनांची माहिती सांगतो.
५) जलव्यवस्थापनाची माहिती स्वतःच्या शब्दात
सांगतो.
६) वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगतो.
७) ऐतिहासिक साधनांचे वर्गिकरण करतो.
८) कालगणना करण्याची एकके अचूक सांगतो.
९) पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवतो.
१०) विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे
देतो.
११) विविध व्यवसायाबाबत माहिती सांगतो.
१२) विविध संस्कृतीची माहिती सांगतो.
१३) वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेतो.
१४) खगोलिय वस्तूची माहिती थोडक्यात सांगतो.
१५) भूरुपांची माहिती स्वतःच्या भाषेत सांगतो.
१६) विवध जलरूपाविषयी माहिती सांगतो.
१७) सिंचन पध्दती व त्यांची माहिती सांगतो.
१८) अन्न वापर व टिकवण्याची पध्दती सांगतो.
१९) वाहतूकीच्या साधनांची माहिती सांगतो.
२०) व्यसनाविषयी माहिती सांगतो.
२१) इतिहासातील घटना सांगतो.
२२) दगडी हत्याराची माहिती सांगतो.
२३) विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे
देतो.
२४) असे का घडले? याची माहिती देतो.
२५) सुचविलेल्या पाठ्यांशाचे सादरीकरण करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
अडथळ्याच्या – नोंदी विषय - परीसर अभ्यास
१) अवकाशीय माहिती सांगता येत नाही.
२) जलचक्राची आकृती काढता येत नाही
३) परीसरातील अन्नसाखळी काढता येत नाही.
४) शेतीतील विवध साधनांची माहिती सांगता येत
नाही.
५) जलव्यवस्थापनाची माहिती सांगता येत नाही.
६) वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगता येत
नाही.
७) ऐतिहासिक साधनांचे वर्गिकरण करता येत नाही.
८) कालगणना करण्याची एकके अचूक सांगता येत
नाहीत.
९) पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवत नाही.
१०) विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देत
नाही.
११) विविध व्यवसायाबाबत माहिती सांगता येत नाही.
१२) विविध संस्कृतीची माहिती सांगता येत नाही.
१३) वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेत नाही.
१४) खगोलिय वस्तूची माहिती सांगता येत नाही.
१५) भूरुपांची माहिती स्वतःच्या भाषेत सांगता
येत नाही.
१६) विवध जलरूपाविषयी माहिती सांगता येत नाही.
१७) सिंचन पध्दती व त्यांची माहिती सांगत नाही.
१८) अन्न वापर व टिकवण्याची पध्दती सांगता येत
नाही.
१९) वाहतूकीच्या साधनांची माहिती नाही.
२०) व्यसनाविषयी माहिती सांगता येत नाही.
२१) इथिहासातील घटना सांगता येत नाही.
२२) दगडी हत्याराची माहिती सांगता येत नाही.
२३) विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे
देत नाही.
२४) असे का घडले च्याची माहिती देता येत नाही.
२५) सुचविलेल्या पाठ्यांशाचे सादरीकरण करता येत
नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विषय -कला
1) कलेचे विविध प्रकार समजून घेतो
2) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
3) चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
4) चित्रे सुंदर काढतो
5) प्रमाणबद्ध रेखाटन करतो
6) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
7) रंगाच्या छटातील फरक ओळखतो
8) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
9) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
10) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
11) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
12) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
13) वर्ग सजावट करतो
14) मातीपासून विविध आकार बनवितो
15) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
16)
नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
१७) सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन काढतो.
१८) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.
१९) पाहिलेल्या व्यक्तीची हूबेहूब नक्कल करतो.
२०) दिलेल्या कार्यासाठी लागणा-या साहित्याची
माहिती सांगतो.
२१) मातीपासून सुबक वस्तू बनवतो.
२२) चिञाचे विविध प्रकार ओळखतो व चिञ काढतो.
२३) नाटकांची पुस्तके वाचन करतो.
२४) कथा वाचताना आवडीनुसार निवड करतो.
२५) हस्ताक्षर सुदर व रेखीव काढतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
अडथळ्याच्या
– नोंदी विषय - कला
१) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
२) चिञ काढण्यास कंटाळा करतो.
३) कृतीचा सराव मन लावून करत नाही.
४) मातीकामात जराही रस घेत नाही.
५) इतरांना कृती कताना मदत करत नाही.
६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.
७) चिञाचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.
८) सुचवलेले गीत गायन करत नाही.
९) कागद काम करत नाही, चूका करतो.
१०) चिञ रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.
११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.
१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत
नाही.
१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.
१४) संवाद नक्कल करताना लाजतो.
१५) सुचवलेल्या चिञावर रंगकाम करता येत नाही.
१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.
१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१९) गीत गायन करताना हवभाव हालचाली करत नाही.
२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही
२१) सुचवलेल्या कृतीची माहिती सांगता येत नाही.
२२) विविध चिञाचे प्रकार ओळखता येत नाहीत.
२३) सुचवलेल्या कलाकृतीचा उपयोग सांगता येत
नाही.
२४) वर्गकार्य व उपक्रमात भाग घेत नाही.
२५) मिञासोबत सहकृतीत भाग घेत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विषय - कार्यानुभव
१) विविध उपक्रमात स्वतःहून सहभागी होतो.
२) इतरांनी उपक्रमात भाग घेण्यासाठी भाग पाडतो.
३) दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
४) मानवाच्या मुलभूत गरजा जाणतो.
५) पाण्याचा जपून वापर करतो.
६) पाणी एक महत्वपूर्ण संपत्ती आहे हे जाणतो.
७) वर्ग सुशोभनात सक्रिय भाग घेतो.
८) सुचवलेल्या घटकाबाबत अधिक माहिती गोळा करतो.
९) मातीकाम व कागदकामात अधिक भाग घेतो.
१०) कागदकाम करताना कृती अचूकपणे करतो.
११) इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
१२) प्रत्येक मिञाच्या वाढदिवसाला भेटकार्य
देतो.
१३) श्रमाचे मोल जाणतो श्रम आवडिने करतो.
१४) प्रत्येक कृती स्वतःहून आडिने करतो.
१५) परीसर स्वच्छता गरज व महत्व करतो.
१६) उत्पादक उपक्रमात सक्रिय भाग घेतो.
१७) उत्पादक उपक्रमातील वस्ञांची माहिती सांगतो.
१८) पाणयाविषयी कथा गीत कविता गायन करतो.
१९) सुचवलेल्या कथानकाचे सादरीकरण अचूकपणे करतो.
२०) स्वतः प्रत्यक्षिक करून मार्गदर्शन करतो.
२१) कृती करून झाल्यानंतर कृतीचा क्रम सांगतो.
२२) सूचवलेल्या उपक्रमाला अनुसरून साहित्य निवड
करतो.
२३) वर्गसजावट शाळा सजावटीत सक्रिय भाग घेतो.
२४) विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
२५) सर्व कृती व कृतीचा क्रम अचूकपणे सांगतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
अडथळ्याच्या
– नोंदी विषय - कार्यानुभव
१) कृती केल्यानंतर स्वतःचे मत सादर करत नाही.
२) कृती करताना स्वतःचे मत सांगत नाही.
३) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करत नाही.
४) कृती पूर्ण झाल्यावर स्वतःचे मत सांगता येत
नाही.
५) सुचवलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येत
नाहीत.
६) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करता येत
नाही.
७) दिलेल्या साहित्याचा वापर चुकीच्या पद्धतीने
करतो.
८) शालेय सजावटीत वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
९) मातीपासून वस्तू बनवता येत नाही.
१०) कृतीचा क्रम सांगता येत नाही.
११) वर्ग कार्यात आवडीने सहभागी होत नाही.
१२) दिलेल्या घटनेचा अनुभव घेता येत नाही.
१३) पाण्याचा अपव्यय करतो.
१४) उपक्रमात भाग घेण्यास कंटाळा करतो.
१५) मूलभूत गरजांची माहिती नाही.
१६) परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.
१७) काम श्रम करणे कमीपणाचे वाटते.
१८) कामचुकारपणा व कामाचा आळस करतो.
१९) स्वतःची जबाबदारी घेत नाही.
२०) अतिशय निष्काळजीपणे कृती करतो.
२१) कागद कामामध्ये भाग घेत नाही.
२२) कृतीची आवड नाही.
२३) कामचुकारपणा व कामाची नेहमी टाळाटाळ करतो.
२४) वर्ग सजावट भाग घेत नाही.
२५) मित्रांना मदत करत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विषय - शारिरीक शिक्षण
1) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
3) तालबद्ध हालचाली करतो
4) गटाचे नेतृत्व करतो
5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
6) गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करतो
7) इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
8) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
9) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
10) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
11) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी
करतो
12) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
13) मनोरंजक खेळात सहभागी होतो
14) शारीरिक श्रम आनंदाने करतो
15) मैदानाची स्वच्छता करतो
16) जय पराजय आनंदाने स्वीकारतो
17) पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
20) शिस्तीचे पालन करतो
21) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती
करून घेतो
22) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
23) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
24) कलेविषयी रुचि ठेवतो
25) दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
अडथळ्याच्या
– नोंदी विषय - शारिरीक शिक्षण
1) खेळात उस्फूर्तपणे भाग घेत नाही.
2) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करत नाही.
3) तालबद्ध हालचाली करता येत नाहीत.
4) गटाचे नेतृत्व करत नाही.
5) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवत नाही.
6) गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करत नाही.
7) इतराशी खिलाडू वृत्तीने वागत नाही.
8) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही.
9) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करत नाही.
10) मैदानावरील विविध कामे आवडीने करत नाही.
11) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी
करता येत नाही.
12) आरोग्यदायी सवयीचे पालन करत नाही.
13) मनोरंजक खेळात सहभागी होत नाही.
14) शारीरिक श्रम आनंदाने करत नाही.
15) मैदानाची स्वच्छता करत नाही.
16) जय पराजय आनंदाने स्वीकारत नाही.
17) पंचाच्या निर्णयाचे आदर करत नाही.
18) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करत
नाही.
19) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेत नाही.
20) शिस्तीचे पालन करत नाही.
21) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करत
नाही.
22) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेत
नाही.
23) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करत नाही.
24) कलेविषयी रुचि ठेवत नाही.
25) दैनंदिन शालेय खेळात भाग घेत नाही.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
विशेष प्रगती
१) गणित विषयाचा अभ्यास चांगला.
२) भाषा विषयाचा अभ्यास चांगला.
३) वर्ग कार्य व उफक्रमात भाग घेतो.
४) सहशालेय कामात सहभाग घेतो.
५) शालेय शिस्त आत्मसात करतो
६) दररोज शाळेत उपस्थित राहतो
७) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
८) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
९) स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
१०) वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
११) कविता पाठांतर करतो, सुरात गातो
१२) इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
१३) ऐतिहासिक माहिती मिळवतो
1४) चित्रकलेत विशेष प्रगती
1५) दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
1६) शिक्षकाविषयी आदर बाळगतो
1७) शालेय उपक्रमात सहभाग घेतो
1८) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
1९) प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
२०) खेळ उत्तम प्रकारे खेळते
२१) विविध खेळ प्रकारात भाग घेतो
२२) समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
2३) दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
2४) प्रयोगाची मांडणी अचूक करतो
2५) चित्रे छान काढतो व रंगवतो
२६) उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
2७) प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
2८) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
2९) स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
३०) शाळेत नियमित उपस्थित राहतो
३१) वाचन स्पष्ट उच्चारात करतो
३२) शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
३३) संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
3४) कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
3५) वाचन स्पष्ट व अचूक करतो
3६) चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
3७) नियमित शुद्धलेखन करते
3८) शालेय उपक्रमात सहभाग घेते
3९) स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
४०) कार्यानुभवातील वस्तू बनवितो
सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन
नोंदी
व्यक्तिमत्व गुणविशेष
·
अभ्यासात निपुण आहे.
·
कोणत्याही उपक्रमात सक्रीय सहभागी होतो.
·
कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण करतो.
·
आत्मविश्वासाने काम करतो.
·
शाळेत येण्यात आनंद वाटतो.
·
गृहपाठ आवडीने सोडवितो.
·
खूप प्रश्न विचारतो.
·
वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो.
·
आपले मत मुद्देसूद, थोडक्यात मांडतो.
·
अभ्यास एकाग्रतेने करतो.
·
आपले मत ठामपणे मांडतो.
·
शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.
·
धाडसी वृत्ती आहे.
·
स्वतः ची चूक मोकळ्या मनाने मान्य करतो.
·
शाळेच्या नियमाचे पालन करतो.
·
नवीन गोष्टी शिकायला आवडतात.
·
गटात काम करताना सहकार्याची वृत्ती आहे.
·
नवीन गोष्टी समजून घेण्यात रस आहे.
·
स्वतःचा अभ्यास स्वतः करतो.
·
शिक्षकाविषयी आदर बाळगतो.
·
इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना / विचार मांडतो.
·
जिथे संधी मिळेल तिथे आवडीने काम करतो.
·
वर्ग, शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्यास
मदत करतो.
·
आपल्या मित्रांना सहकार्य करतो.
·
खेळात खेळाडूवृत्तीने खेळतो.
·
मित्रांच्या सुख दु:खात सहभागी होतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदी
आवड / छंद
Ø गाणी
– कविता
म्हणणे.
Ø नृत्य, अभिनय व नाट्यीकरण करणे.
Ø गणिती
आकडेमोड करणे.
Ø वाचन
करणे.
Ø लेखन
करणे.
Ø चित्र
काढणे.
Ø नियमित
अभ्यास करणे.
Ø कार्यानुभावातील
वस्तू बनविणे.
Ø खो-खो
खेळणे.
Ø क्रिकेट
खेळणे.
Ø संगणक
हाताळणे.
Ø टँबवर
अभ्यास करणे.
Ø गोष्ट
सांगणे.
Ø सायकल
खेळणे.
Ø गीत
गायन
Ø कथा
लिहीणे.
Ø कविता
लिहीणे.
Ø उपक्रमात
सहभागी होणे.
Ø नियमित
शाळेला येणे.
Ø प्रयोग
करणे.
Ø नक्षीकाम
करणे.
Ø व्यायाम
करणे.
Ø स्पर्धा
परीक्षेत सहभागी होणे.
Ø संगीत
ऐकणे.
Ø अवांतर
वाचन करणे.
Ø गोष्ट
ऐकणे.
Ø रांगोळी
काढणे.
Ø प्रवास
करणे.
Ø प्रतिकृती
बनवणे.
Ø अभिनय
करणे.
Ø प्रयोगात
रमणे.
Ø कबड्डी
खेळणे.
Ø कॅरम
खेळणे.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
सुधारणा आवश्यक
1 वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
इयत्ता दुसरीच्या सर्व विषयांच्या नोंदीसाठी येथे क्लिक करा.
इयत्ता तिसरीच्या सर्व विषयांच्या नोंदीसाठी येथे क्लिक करा.
इयत्ता चौथीच्या सर्व विषयांच्या नोंदीसाठी येथे क्लिक करा.
इयत्ता पाचवीच्या सर्व विषयांच्या नोंदीसाठी येथे क्लिक करा.
इयत्ता सहावीच्या सर्व विषयांच्या नोंदीसाठी येथे क्लिक करा
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.