TAIT 2022 Admit Card शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा प्रवेशपत्र

महाराष्ट्रातील सुमारे 30 हजार शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2022 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहे.



प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.





हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

१) वरील लिंक वर क्लिक करा.

२) त्यानंतर marathi / english यापैकी एक भाषा सिलेक्ट करा.

३) Registration ID व Password नोंदवा.

४) पासवर्ड विसरला असल्यास जन्मतारीख देखील नोंदवू शकता.

५) Submit वर क्लिक करा.

६) प्रवेशपत्र प्रिंट घेण्यासाठी वरील बाजूस असलेल्या उजव्या बाजूच्या print बटण वर क्लिक करा.



Post a Comment

0 Comments