Kendriya Vidyalaya Recruitment 2022 | केंद्रीय विद्यालयात 6414 पदांची शिक्षक भरती



शिक्षक म्हणून नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय विद्यालयात 6414 पदांसाठी शिक्षक भरती होत आहे.

पदाचे नाव - प्राथमिक शिक्षक

वेतन - ₹ 35400- 112400

एकूण पदांची संख्या - 6414

Online form भरण्याची तारीख - 05/12/2022 ते 26/12/2022

अधिक माहितीसाठी खालील pdf पहा.


Post a Comment

0 Comments