EVM मशीन सील कशी करावी? How to seal EVM Machine

लातूरचे जिल्हाधिकारी मा. जी श्रीकांत सर यांची प्रेरणा व मार्गदर्शनातून या सर्व चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. वरील सर्व विडिओ चा मुख्य उद्देश की, निवडणूक प्रक्रिया ही सर्व कर्मचाऱ्यांना सहज समजावी व सुखकर व्हावी. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामचंद्र चोबे व त्यांच्या टीम ने अथक प्रयत्न करून या चित्रफिती बनविल्या आहेत. वरील सर्व माहितीचे आणि चित्रफितीचे सर्व श्रेय वरील जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या टीम ला जाते..

निवडणूक कर्तव्यावर कार्यरत आमच्या कर्मचारी बंधू भगिनींच्या मदतीसाठी सदरचे व्हिडिओ आमच्या ब्लॉग वर फक्त माहितीसाठी शेअर करत अहोत, वरील माहितीचे श्रेय आम्ही घेत नाही.

EVM मशीन सील कशी करावी?
👇👇👇👇👇


टीप:- निवडणुकीचे कार्य किंवा ड्युटी करताना आपणास दिलेल्या निवडणूक आयोगाच्या पुस्तिकेचे अभ्यास करूनच संपूर्ण प्रक्रिया पार पाडाव्या..







Post a Comment

0 Comments