पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. 2022 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीची जाहिरात अधिकृतपणे दि.०१/०११/२०२२ रोजीचे वर्तमानपत्रात आपणास बघायला मिळणार आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे पोलीस महासंचालक कार्यालयाने पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये वर्तमानपत्रात द्यावयाच्या जाहिरातीसंदर्भात माहिती देण्यात आलेली असून. प्रत्येक घटकांतर्गत सामाजिक आरक्षणनिहाय रिक्त जागांची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. खाली दिलेल्या pdf मध्ये आपण ती पाहू शकता.
आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.


0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.