मित्रांनो, कोणतीही निवडणुक म्हटली की, आपणास मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. आणि नवीन मतदार नोंदणी, मयत मतदार वगळणी या कारणांमुळे वेळोवेळी मतदार यादीमध्ये बदल होत असतो. त्यामुळे आपला मतदार यादीतील क्रमांक देखील बदलत असतो.
मतदान करण्यासाठी बुथ वर गेल्यानंतर आपणास आपला मतदार यादीतील क्रमांक सांगावा लागतो. मतदार यादीतील क्रमांक कसा शोधावा याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
मोबाईलच्या साह्याने नाव नोंदणी कशाप्रकारे करावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.