सैनिक स्कूल सातारा भरती Sainik School Satara Recruitment 2022
सैनिक स्कूल सातारा अंतर्गत विविध
पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र
उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि सैनिक
स्कूल सातारा तर्फे विकसीत केलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा – 28
पदाचे नाव – TGT Math & Hindi, नर्सिंग असिस्टंट, सामान्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड बॉय, बँड मास्टर, संगीत शिक्षक
शैक्षणिक पात्रता –
1.TGT – Graduate in Mathematics / Hindi
with at least 50% marks from recognized University.
2.नर्सिंग असिस्टंट – Nursing Diploma / Degree.
3.सामान्य कर्मचारी – Matriculation or equivalent from a recognized Board.
4.वैद्यकीय अधिकारी – MBBS degree
5.वॉर्ड बॉय – Should have passed Matriculation or equivalent examination
and should be able to converse fluently in English
6.बँड मास्टर – Potential Band Master/ Band Major/ Drum Major Course at the
AEC Training College and Centre, Panchmarh
7.संगीत शिक्षक – Five years study in Music Institution recognized by the
concerned State Govt. as equivalent to Graduate/ Post Graduate Degree.
वयाची अट –
1.TGT – 21 to 35 वर्षापर्यंत
2.नर्सिंग असिस्टंट – 18 to 50 वर्षापर्यंत
3.सामान्य कर्मचारी – 18 to 50 वर्षापर्यंत
4.वैद्यकीय अधिकारी – 18 to 50 वर्षापर्यंत
5.वॉर्ड बॉय – 18 to 50 वर्षापर्यंत
6.बँड मास्टर – 21 to 35 वर्षापर्यंत
7.संगीत शिक्षक – 21 to 35 वर्षापर्यंत
वेतन – 9000/- to 44900/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सातारा,
महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21
जानेवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, सैनिक स्कूल सातारा, सातारा – 415001
अधिकृत वेबसाईट – http://www.sainiksatara.org/
आवेदन पत्र व जाहिरात – येथे क्लिक करा.
गुगल फॉर्म भरण्यासाठी – येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी पहा - http://talekarsir.blogspot.com
0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.