रयत शिक्षण संस्था पुणे येथे 616 जागांसाठी भरती | Rayat Shikshan Sanstha Bharti 2022

 

रयत शिक्षण संस्था पुणे येथे 616 जागांसाठी भरती

Walk-in-Interview

रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022) मध्ये विविध पदांच्या ६१६ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जानेवारी २०२२ आहे. 

एकूण जागा :

६१६

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) शिक्षण संचालक 01

2) सहाय्यक प्राध्यापक 615

शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन / सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)

परीक्षा फी : 

१००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : 

नियमानुसार.

नोकरी ठिकाण :

पुणे (महाराष्ट्र)

अधिकृत संकेतस्थळ :

www.rayatshikshan.edu

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :

येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज भरण्यासाठी 

येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments