Professors job in Maharashtra | रयत शिक्षण संस्था सातारा आणि कोल्हापूर इथे बंपर भरती | Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2021

रयत शिक्षण संस्था सातारा आणि कोल्हापूर  इथे लवकरच काही पदांसाठी बंपर भरती होणार आहे.

यासाठीची अधिसूचना (Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) ग्रंथपाल (Librarian) शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संधीत विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

 ग्रंथपाल (Librarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संधीत विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संधीत विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय

जाहिरात काळजीपूर्वक वाचा. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या जाहिरातीत दिलेल्या पदाची पात्रता तपासा. ऑनलाइन अर्ज भरताना, कृपया सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. आपल्याला स्कॅन देखील आवश्यक असेल ऑनलाइन भरताना तुमचा नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरीच्या प्रतिमा अपलोड कराव्यात अर्ज. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर/सोलापूर विद्यापीठ, सोलापूर/पुणेसाठी नोंदणीसाठी क्लिक करा. तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा आणि कृपया इंग्रजीमध्ये अर्ज भरा. तुम्ही निवडलेल्या पदासाठी प्रामुख्याने पात्र असाल तर पुढे जा आणि अर्ज करण्यासाठी विद्यापीठनिहाय पोस्ट निवडा. ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेले आवश्यक तपशील भरा. आवश्यक माहिती भरल्यानंतर, सिस्टम लॉगिन आयडी, पासवर्ड तयार करेल जो प्रदर्शित होईल. यानंतर "लॉगिन" लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि फॉर्ममध्ये माहिती भरा.

आवश्यक कागदपत्रं

Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

JOB TITTLE

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2021

या पदांसाठी भरती

 

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

ग्रंथपाल (Librarian)

शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education)

 

शैक्षणिक पात्रता 

 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधीत विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

अशा पद्धतीनं करा अप्लाय   

 

जाहिरात काळजीपूर्वक वाचा. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या जाहिरातीत दिलेल्या पदाची पात्रता तपासा. ऑनलाइन अर्ज भरताना, कृपया सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. ऑनलाइन अर्ज भरताना तुमचा नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरीच्या प्रतिमा अपलोड कराव्यात. अर्ज शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर/ सोलापूर विद्यापीठ, सोलापूर/ पुणेसाठी नोंदणीसाठी क्लिक करा. तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा आणि कृपया इंग्रजीमध्ये अर्ज भरा. तुम्ही निवडलेल्या पदासाठी प्रामुख्याने पात्र असाल तर पुढे जा आणि अर्ज करण्यासाठी विद्यापीठनिहाय पोस्ट निवडा. ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेले आवश्यक तपशील भरा. आवश्यक माहिती भरल्यानंतर, सिस्टम लॉगिन आयडी, पासवर्ड तयार करेल जो प्रदर्शित होईल. यानंतर "लॉगिन" लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि फॉर्ममध्ये माहिती भरा.

 

शेवटची तारीख

10 डिसेंबर 2021

 

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

Click here for Apply


Post a Comment

0 Comments