शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
आपणास कळविण्यास आनंद होतो की, शिक्षण
विभागातील काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी / शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुणे
येथे आपल्या प्रशासकिय कामासाठी यावे लागते. अशावेळी बऱ्याचवेळा मुक्काम करावा
लागतो परंतु मुक्कामास स्वच्छ किफायतशीर किंमतीत सोय होत नसल्याने बऱ्याच जणांची
गैरसोय होते.
त्यासाठी आपल्या सर्वांच्या सोयीकरता पुणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी (स्वारगेटपासून
पाच मिनिटाच्या अंतरावर) मुक्कामाची अगदी नाममात्र शुल्कात (प्रत्येकी १०० रू.) सोय
होते.
पत्ता - शिक्षक भवन, १९२, नवी पेठ, गांजवे चौक, पत्रकार भवन शेजारी, निवारा वृध्दाश्रमासमोर, पुणे ३०.
फोन नं. 02024537867.
शिक्षक भवनाची वैशिष्टये :
१ ) पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी उत्तम निवास
व्यवस्था.
२ ) प्रशस्त पार्किंग व्यवस्था.
३ ) अंगोळीसाठी गरम पाणी.
४ ) केवळ ओळखपत्राच्या / मुख्याध्यापक
पत्राच्या आधारे प्रवेश.
५ ) प्रतिदिन प्रतिव्यक्ती केवळ १००
रु. निवास व्यवस्था.
६ ) वैद्यकिय कारणास्तव कुटुंबासह निवास
व्यवस्था.
तरी शिक्षण विभागातील काम करणाऱ्या
प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्याने एक वेळ आवश्य भेट दया.
(वर दिलेला लॅंडलाईन क्रमांक 24x7 चालु असतो. तरीही त्यावर संपर्क न झाल्यास
आपल्या सोईसाठी निर्धारीत वेळेनुसार आपणास खालील मोबाईल क्रमांक देखील डायल करता
येईल.)
इतर संपर्क क्रमांक
सकाळी १० ते ६ - स्वप्निल कांबळे भ्रमणध्वनी 9579252295
संध्याकाळी ६ ते ११ - सतिश मेंगडे भ्रमणध्वनी 9096392517
रात्री - विनय काका भ्रमणध्वनी 8669226259
आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अपडेटेड माहिती मिळवा. जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सहाय्यक संचालक, (विद्या शाखा)
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
संचालनालय, पुणे ०१
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.