राज्यात 17 जुलै 2021 पासुन स्वाध्याय उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये Whatsapp च्या माध्यमातुन दर आठवडयाला इयत्तेच्या क्षमतांवर आधारीत प्रश्न विचारले जातात.
SWADHYAY या Whatsapp
based प्रणाली मध्ये आपल्या शाळेतील किती विद्यार्थी सहभागी झाले
आहेत हे पाहण्यासाठी पुढील Steps फॉलो कराव्यात.
- · खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- ·
या लिंकवर क्लिक केल्यावर ब्राऊजर मध्ये SWADHYAY DASHBOARD उघडेल.
- ·
त्यामध्ये खालील Option आपल्याला दिसतात.
Block
Grade
Medium
Week
Academic Year
- ·
Block मध्ये Default तालुका तेथे Akole दिलेला आहे त्याऐवजी आपला तालुका सर्च करून निवडावा आणि त्याखाली दिसणा-या
Update Filter या बटनावर क्लिक करावे.
- ·
Grade मध्ये आपल्याला ज्या वर्गांचा डाटा पहायचा आहे ते वर्ग निवडावे व Add
Filter या बटनावर क्लिक करावे.
- ·
Medium या टॅबमध्ये आपल्या शाळेतील माध्यम निवडावे व Add Filter या बटनावर क्लिक करावे.
- ·
Week या टॅबमध्ये आठवडा निवडावा व Add Filter या बटनावर
क्लिक करावे. त्यानंतर अपडेट फिल्टर वर क्लिक करावे.
- ·
Academic
Year मध्ये By Default 2021-22 दिलेले आहे. आपणास
मागील वर्षाचा रिपोर्ट पहायचा असल्यास बदलावे अन्यथा 2021-22 वरच क्लिक करुन Update
Filter या बटनावर क्लिक करावे.
- · त्यानंतर आपण निवडलेल्या फिल्टर नुसार यादी आपल्याला खाली दिसेल.
स्वाध्याय उपक्रमातील विद्यार्थी सहभाग
पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.