Teacher Transfer 2025 शिक्षकांनी संवर्ग १ व संवर्ग २ मधून अर्ज कसा भरावा


जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांना होकार नकार नोंदवण्यासाठी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर शिक्षकांनी आपला होकार नकार कशा पद्धतीने नोंदवावा याविषयीची माहिती खालील व्हिडिओमध्ये दिली आहे. 


Post a Comment

0 Comments