फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होईल. विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण व निकालाची प्रिंटआऊट घेता येईल. ऑनलाईन निकालानंतर कोणत्याही विषयाची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी स्वतः संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने किंवा शाळामार्फत अर्ज करण्याची सुविधा आहे. त्यानुसार १४ ते २८ मे दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल.
निकालासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.