प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना - नवीन पाककृती जानेवारी 2025



प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात पूर्वी 15 पाककृती दिलेल्या होत्या. आजच्या नवीन शासन निर्णयानुसार या पाककृतींची संख्या 12 करण्यात आली आहे. नवीन पाककृती नुसार अंडा पुलाव व गोड खिचडी, नाचणी सत्व या पाककृती पर्यायी स्वरूपामध्ये देण्यात आलेल्या आहेत. लोकसहभागातून या पाककृतीसाठी अंडी, साखर तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करायाचे आहे. यानंतर शासन अंडी साखर यासाठी कोणत्याही स्वरूपाचे अनुदान उपलब्ध करून देणार नाही.


Post a Comment

0 Comments