राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर - महागाई भत्ता वाढ

महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मच्याऱ्याच्या महागाई भत्यात 3 टक्के ने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर वाढ ही 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मच्याऱ्यांना ऑगस्ट 2022 च्या पगारात जानेवारी ते जुलै 2022 ची थकबाकी देखील मिळणार आहे.


शासन निर्णय
👇👇👇

Post a Comment

0 Comments