प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर ४४०००१
INSPIRE Award MANAK योजना सत्र २०२२-२३ करिता online नामांकने सादर करणे.
INSPIRE award MANAK योजने अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणाऱ्या सर्व शासनमान्य (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित माडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईट वर नामांकने सादर करावयाची आहेत. या करिता नामांकने सादर करण्याचा कालावधी ०१ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात नोंदणी करणे आवश्यक आहे.
📌ज्या शाळांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी कशी करावी?
📌मागील वर्षी नोंदणी केली आहे परंतु पासवर्ड विसरला असेल तर तो कसा मिळवावा?
📌विद्यार्थी नामांकन कसे करावे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास खालील अधिकृत व्हिडिओ पहा.


0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.