I Will Champion 2 | quiz with certificate | इयत्ता 5 ते 8 च्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी | प्रमाणपत्रासह प्रश्नमंजुषा

 I Will Champion 2

शिक्षक तथा विद्यार्थी मित्रहो नमस्कार,


मागील 2 वर्षापासुन कोरोनामुळे शाळा प्रत्यक्ष बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. आपण शिकलेल्या पाठ्यक्रमाचे अनुधावण व्हावे त्यासाठी इयत्ता 5 ते 8 च्या विद्यार्थ्यांसाठी I Will Champion  नावाने ऑनलाईन प्रश्नमंजुषा तयार करण्यात येत आहे. सदर प्रश्नमंजुषा Submit  केल्यानंतर नोंदवलेल्या ई मेल आयडी वर आकर्षक प्रमाणपत्र पाठवण्यात येेते. त्यामुळे उत्साह वाढताे. प्रश्नमंजुषा ही दर आठवडयाला आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यात येते. प्रश्नमंजुषा इयत्ता 5 ते 8 च्या अभ्यासक्रमावर आधारीत असुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धी साठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे या पोस्ट खालील बटनांचा वापर करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा.

प्रश्नावली संदर्भात सुचना-

1)      माहीती केवळ इंग्रजीत भरावी.

2)      प्रमाणपत्र मिळण्यासाठी किमान 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

3)      प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपला अचुक इमेल आयडी नोंदवा.

4)      प्रश्नावली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा.

1)      प्रमाणपत्र पाठवण्यासाठी मर्यादा असल्याने आपणास error दिसत असल्यास कृपया 

   पुढील दिवशी प्रयत्न करावा.

प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

I Will Champion 2


मागील आठवडयाची प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

(I Will Champion 1 )

Post a Comment

1 Comments

Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.