UDISE PLUS SDMS पोर्टल वरील विद्यार्थी माहिती मोबाईलवर अशाप्रकारे भरा.

विद्यार्थी डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली (SDMS)

विद्यार्थी प्रोफाइल, नावनोंदणी, गळती, बदली, प्रगती/होल्डबॅक इत्यादी विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड व्यवस्थापित करण्यासाठी विद्यार्थी डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. यामुळे केंद्र, राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि शाळा स्तरावर अहवाल तयार करण्यात मदत होते.



या प्रणालीवर विद्यार्थी माहिती मोबाईलच्या साहाय्याने भरणे अधिक सुलभ करण्यात आले आहे. सविस्तर माहिती साठी खालील व्हिडिओ पहा.




Post a Comment

0 Comments